जैन सिंचन सिस्टीम्स् अंतर्गत कायमस्वरुपी पद्धतीने 500 जागांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Jain Irrigation Systems Ltd. Jalgaon Recruitment for Worker post , Number of Post vacancy – 500 ) पदांचा संविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कायमस्वरुपी कामगार पदांच्या एकुण 500 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Worker post , Number of Post vacancy – 500 )
अर्हता : शिक्षणाची कोणतीही अट नाही , उमेदवारांस लिहीता / वाचता येणे आवश्यक असेल , तर आयटीआय अर्हता धारक उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत विविध पदांच्या 229 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
वेतनमान : 15,000/- दरमहा तसेच पीएफ सुविधा देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 02.12.2024 ते 05.12.2024 या कालावधीत जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि.जैन प्लास्टिक पार्क ए.एच. क्र.53 पो.बॉ.72 , बांभोरी , जळगाव – 425001 या पत्यावर पोस्टाने अथवा समक्ष येवून आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 50 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- जैन सिंचन सिस्टीम्स् अंतर्गत कायमस्वरुपी पद्धतीने 500 जागांसाठी पदभरती ; नोकरीची सुवर्णसंधी !
- राज्यातील खाजगी / अनुदानित शाळेवर शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 150+ रिक्त जागसाठी पदभरती जाहीराती !
- Mann Deshi : मानदेशी महिला सहकारी बँक म्हसवड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत विविध पदांच्या 229 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !