जैन सिंचन सिस्टीम्स् अंतर्गत कायमस्वरुपी पद्धतीने 500 जागांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Jain Irrigation Systems Ltd. Jalgaon Recruitment for Worker post , Number of Post vacancy – 500 ) पदांचा संविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कायमस्वरुपी कामगार पदांच्या एकुण 500 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Worker post , Number of Post vacancy – 500 )
अर्हता : शिक्षणाची कोणतीही अट नाही , उमेदवारांस लिहीता / वाचता येणे आवश्यक असेल , तर आयटीआय अर्हता धारक उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत विविध पदांच्या 229 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
वेतनमान : 15,000/- दरमहा तसेच पीएफ सुविधा देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 02.12.2024 ते 05.12.2024 या कालावधीत जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि.जैन प्लास्टिक पार्क ए.एच. क्र.53 पो.बॉ.72 , बांभोरी , जळगाव – 425001 या पत्यावर पोस्टाने अथवा समक्ष येवून आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !