राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

राज्यातील डी.एस शिक्षण संस्था पाचगणी , राहुरी विद्यापीठ मान्यताप्राप्त  नवलभाऊ शिक्षण प्रतिष्ठान , डी.फार्म ॲन्ड बी.फार्म व श्री.म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी अंतर्गत विविध शिक्षण / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Private Education Society Recruitment for Teaching & Non Teaching Staff ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

01.डी.एस शिक्षण संस्था पाचगणी संस्थेची पदभरती रिक्त पदांचा तपशिल    

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.In Charge Admin ( Male )01
02.Lecturer In Accounts01
03.Lecturer In mathematics01`
04.Science Teacher ( School Section )01
05.Maths Teacher ( School Section )01`
06.Accountant02
07.Peon ( Male )01

या बाबतची सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

02. नवलभाऊ कृषी तंत्र विद्यालय अमळनेर पदभरती रिक्त पदांचा तपशिल ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.कृषी पर्यवेक्षक03
03.कृषी सहाय्यक02
04.पशुधन पर्यवेक्षक01
05.माळी01
06.शिपाई01

सदर सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

हे पण वाचा : राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती !

03.स्व.श्री.एस.बी.पुरुषोत्तर कॉलेज ऑफ फार्मेसी ( डी.फार्म ॲन्ड बी.फार्म ) ता.पातुर जि.अकोला अंतर्गत पदभरती तपशिल ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सह.प्राध्यापक04
03.ग्रंथपाल01
04.वरिष्ठ लिपिक01
05.कनिष्ठ लिपिक01
06.प्रयोगशाळा तंत्रज्ञ04
07.प्रयोगशाळा सहाय्यक04
08.शिपाई02
09.चौकीदार02

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 208 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

सदर सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

04.श्री.म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी , जठारपेठ , अकोला पदभरती तपशिल ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्याध्यापक01
02.सहायक शिक्षिक01
03.लिपिक01

या बाबत सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment