MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 208 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांरकीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahrashtra state road transport corpotation yavatmal recruitment for various post , number of post vacancy – 208 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मोटर मेकॅनिक | 75 |
| 02. | शिटमेटल | 30 |
| 03. | डिझेल मेकॅनिक | 34 |
| 04. | मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक | 30 |
| 05. | संधता ( वेल्डर ) | 20 |
| 06. | रेफ्रिजरेशन & एअर कॅडिशनर | 12 |
| 07. | टर्नर | 02 |
| 08. | पेंटर जनरल | 05 |
| एकुण पदांची संख्या | 208 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Qualification ) : उमेदवार हे दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : अराखीव प्रवर्ग करीता 590/- रुपये तर SC / ST / अपंग प्रवर्ग करीता 295/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://msrtc.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.13.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 300 रिक्त जागेसाठी नियमित पदांवर महाभरती .
- भारतीय वन सेवा ( Forest Service ) अंतर्गत पदभरती 2026
- Mahatransco : महापारेषण बीड , लातुर , नांदेड अंतर्गत पदभरती 2026