सर्वोच्च न्यायालय दिल्ली , अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 107 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Supreme Court of india Recruitment for various post , number of post vacancy – 107 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कोर्ट मास्ट ( शॉर्टहँड) | 31 |
| 02. | वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक | 33 |
| 03. | वैयक्तिक सहाय्यक | 43 |
| एकुण पदांची संख्या | 107 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठातील विधी पदवी .
पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी
पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी
वेतनमान ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | कोर्ट मास्ट ( शॉर्टहँड) | 67,000/- |
| 02. | वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक | 47,600/- |
| 03. | वैयक्तिक सहाय्यक | 44,900/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.25.12.2024 या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..