कोल्हापुर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kolhapur urban banks association Recruitment for clerk post , number of post vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्य ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for clerk post , number of post vacancy – 04 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमदेवार हे कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT अर्हता उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमदेवाराचे वय हे 22-35 दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://kopbankasso.com/ या संकेतस्थळावर दि.18.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 135 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अंतर्गत विविध पदांच्या एकुण 282 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 9124 लिपिक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026