ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , पक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation Recruitment for various post , Number of post vacancy – 42 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 20 |
| 02. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 19 |
| 03. | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
| 04. | प्रोग्राम सहाय्यक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 42 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : MBBS
पद क्र.02 साठी : 12 वी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ डिप्लोमा
हे पण वाचा : SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
पद क्र.03 साठी : MBBS / B.D.S / B.A .M.S/ B.U.MS / BPTH + MHA / MBA
पद क्र.04 साठी : कोणतीही पदवी , इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ठाणे पालिका भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी , ठाणे 400602 या पत्यावर दिनांक 17.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .