RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RCFL Recruitment for various post , Number of post vacancy – 378 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर प्रशिक्षणार्थी | 182 |
| 02. | तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी | 90 |
| 03. | ट्रेड प्रशिक्षणार्थी | 106 |
| एकुण पदांची संख्या | 378 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : संबंधित फिल्ड मधील डिप्लोमा उत्तीर्ण
पद क्र.03 साठी : 12 वी पास / संबंधित क्षेत्रात पदवी / डिप्लोमा / प्रमणापत्र
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पदनिहाय नमुद केलेल्या संकेतस्थळावर दि.24.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
पदवीधर / तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांकरीता : Apply
ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांकरीता : Apply
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..