सोलापुर जनता सहकारी बँक अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यात लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Solapur Janata Sahakari Bank recruitment for Clerk Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाहीत . ( Recruitment for Clerk Post )
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह कोणतीही पदवी , संगणक साक्षरता ( यांमध्ये Work , Excel , Email , Typing ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : 12 वी पात्रता धारकांसाठी भुदल / नौदल / वायुदलात अधिकारी पदांच्या 406 जागेसाठी महाभरती
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दि.31.12.2024 रोजी 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : धाराशिव , छ.संभाजीनगर , लातुर , बीड , सोलापुर , नाशिक , पुणे , मुंबई , नांदेड , कोल्हापुर , विजयपुरा .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी https://forms.epravesh.com/ या संकेतस्थळावर दि.31.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 885/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026