केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 179 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Warehousing Corporation Mumbai Recruitment for various post , Number of post vacancy – 179 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सामान्य व्यवस्थापक | 40 |
| 02. | तांत्रिक व्यवस्थापक | 13 |
| 03. | लेखापाल | 09 |
| 04. | अधिक्षक | 22 |
| 05. | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 81 |
| 06. | अधिक्षक SRD | 02 |
| 07. | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक SRD (NE) | 10 |
| 08. | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक SRD ( UT OF LADAKH ) | 02 |
| एकुण पदांची संख्या | 179 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सविस्तर माहितीसाठी खालील नमुद पदभरती जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cwceportal.com/ या संकेस्थळावर दि.14.12.2024 पासुन ते दि.12.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !