जनकल्याण मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी सोलापुर अंतर्गत अधिकारी व लिपिक पदांसाठी पदभरती !

Spread the love

जनकल्याण मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी सोलापुर अंतर्गत अधिकारी व लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jankalyan Multistate Co-operative Credit Society Solapur Recruitment for Branch officer and clerk post , Number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात.

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखाधिकारी01
02.लिपिक09
 एकुण पदांची संख्या10

शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : B.COM / M.COM / M.BA

हे पण वाचा : 12 वी पात्रता धारकांसाठी भुदल / नौदल / वायुदलात अधिकारी पदांच्या 406 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.02 साठी : B.COM / B.A

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दि.21.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment