जनकल्याण मल्टीस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी सोलापुर अंतर्गत अधिकारी व लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jankalyan Multistate Co-operative Credit Society Solapur Recruitment for Branch officer and clerk post , Number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात.
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखाधिकारी | 01 |
| 02. | लिपिक | 09 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : B.COM / M.COM / M.BA
पद क्र.02 साठी : B.COM / B.A
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे jankalyanrecruitment@gmail.com या मेलवर दि.21.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..