उमेद परिवार पुणे अंतर्गत वसतिगृह अधिक्षक ( रेक्टर ) मतदतनिस / केअर टेक पदांसाठी पदभरती ..

Spread the love

उमेद परिवार पुणे अंतर्गत वसतिगृह अधिक्षक ( रेक्टर ) मतदतनिस / केअर टेक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Umed Pariwar Recruitment ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये वसतिगृह रेक्टर , केअर टेकर / मतदनिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) :

01.वसतिगृह रेक्टर : उमेदवार हा पुरुष असणे आवश्यक असेल , तर उमेदवार हा पदवीधर व इंग्रजीचे कार्यज्ञान तसेच एम एस ऑफीसचे ज्ञान असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 179 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

02.केअर टेकर / मतदनीस ( पुरुष ) : सदर पदाकरीता उमेदवार हे नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे उमेद परिवार सं.नं.949 वडकी गाव कानिफनाथ मंदीर पायथा ( हडपसर सासवड रस्ता ) जिल्हा पुणे या पत्यावर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment