RRB : मंत्रालयीन व पृथक श्रेणी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1036 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

RRB : मंत्रालयीन व पृथक श्रेणी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1036 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RRB Ministerial & Isolated Categories Recruitment for various post , Number of post vacancy – 1036 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदव्युत्तर शिक्षक187
02.वैज्ञानिक पर्यवेक्षक03
03.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक338
04.मुख्य कायदा सहाय्यक54
05.सरकारी वकील20
06.शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक18
07.वैज्ञानिक सहाय्यक / प्रशिक्षण02
08.कनिष्ठ अनुवदक130
09.वरिष्ठ प्रचार निरीक्षक03
10.कर्मचारी व कल्याण निरीक्षक59
11.ग्रंथपाल10
12.संगित शिक्षक ( महिला )03
13.प्राथमिक रेल्वे शिक्षक188
14.सहाय्यक शिक्षक02
15.प्रयोगशाळा सहाय्यक / शाळा07
16.प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III07
 एकुण पदांची संख्या1036

शारीरिक पात्रता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : महावितरण धाराशिव अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दि.07.01.2025 पासुन ते दि.06.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment