ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Employee’s State Insurance Corporation Recruitment for Medical Officer post , number of post vacancy -608 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये विमा वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकुण 608 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Medical Officer post , number of post vacancy -608 )
हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 179 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे MBBS पदवी उत्तीर्ण , रोटेटिंग इंटर्नशिप उत्तीर्ण , आवश्यक ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.esic.in/ या संकेतस्थळावर दि.31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..