01 . गट क संवर्गातील 1333 जागेसाठी महाभरती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट -क संवर्गातील विविध पदांच्या 1333 जागेसाठी महभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra Public Service Commission Recruitment for various post , Number of post vacancy – 1333 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उद्योग निरीक्षक | 39 |
02. | कर सहाय्यक | 482 |
03. | तांत्रिक सहायक | 09 |
04. | बेलिफ व लिपिक | 17 |
05. | लिपिक टंकलेखक | 786 |
पदांची संख्या | 1333 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण .
पद क्र.02 साठी : पदवी , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
पद क्र.03 साठी : पदवी उत्तीर्ण
पद क्र.04 व 05 साठी : पदवी , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.02.2025 रोजी ( मागास / अनाथ / आ.दु.घ करीता 05 वर्षाची सुट )
पद क्र.03 साठी किमान वय 18 तर कमाल 38 वर्षे दरम्यान तर उर्वरित सर्व पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.26.12.2024 पासुन ते 06.01.2025 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 394/- रुपये तर आ.दु.घ /अनाथ / मागास प्रवर्ग करीता 294/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
———————————————————————-
02. MPSC गट ब संवर्गातील 480 जागेसाठी महाभरती : MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट – ब संवर्गातील विविध पदांच्या 480 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for various Class B Post , Number of Post Vacancy -480 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहायक कक्ष अधिकारी | 55 |
02. | राज्य कर निरीक्षक | 209 |
03. | पोलिस उपनिरीक्षक | 216 |
एकुण पदांची संख्या | 480 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 26.12.2024 पासुन ते दि.06.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 719/- रुपये तर मागास / अनाथ / आ.दु.ध प्रवर्ग करीता 449/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SBI : भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या 600 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पब्लिक स्कूल देहु रोड पुणे येथे शिक्षक ,ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , चालक , MTS पदांसाठी मोठी पदभरती !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1267 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !