आर्मी पब्लिक स्कूल नगर , मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

आर्मी पब्लिक स्कूल नगर , मध्ये विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Public school recruitment for various post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्याध्यापक ( प्राथमिक / माध्यमिक )01
02.मुख्याध्यापक ( पुर्व प्राथमिक )01
03.PPRT12
04.PRT20
05.TGT17
06.कला / क्रिडा / संगित शिक्षक06
07.आयटी सुपरवाईजर01
08.विशेष शिक्षणतज्ञ01
09.समुपदेशक01
10.शारीरिक शिक्षण शिक्षक03
11.ग्रंथपाल01
12.प्रयोगशाळा परिचर01
13.मुख्य लिपिक01
14.प्रशाकीय सुपरवाइजर01
15.सहाय्यक लिपिक01
16.कनिष्ठ लिपिक02
17.ग्रुप ड कर्मचारी31
 एकुण पदांची संख्या101

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 179 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Army Public School Ahmednagar , OIC ACP c/o adm & depot Bn , Mic & S, A 414110 या पत्यावर दि.20.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment