नागपुर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 245 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagpur corporation Recruitment for various post , Number of post vacancy – 245 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 36 |
| 02. | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 03 |
| 03. | नर्स परिचारिका | 52 |
| 04. | वृक्ष अधिकारी | 04 |
| 05. | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 150 |
| एकुण पदांची संख्या | 245 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualifiction ) :
पद क्र.01 साठी : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / समतुल्य अर्हता ..
पद क्र.02 साठी : विद्युत / इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी / समतुल्य .
हे पण वाचा : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.04 साठी : 12 वी , GNM
पद क्र.05 साठी : B.SC , अनुभव ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.15.01.2025 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nmcnagpur.gov.in/ या संकेतस्थळावर दि.26.12.2024 पासुन ते दिनांक 15.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..