वडगाव नगरपरिषद कोल्हापुर अंतर्गत वर्ग – 4 स्थायी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Vadgaon Nagar parishad Kolhapur Recruitment for Class D Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये गड ड संवर्गातील अग्निशमन / पाणी पुरवडा व इतर अत्यावश्यक विभागातील रिक्त पदांसाठी स्थायी स्वरुपात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : महावितरण , छ.संभाजीनगर येथे आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता : अधिक माहितीसाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे वडगांव नगरपरिषद कार्यालय , कोल्हापुर या पत्यावर दिनांक 15.01.2025 पर्यंत सादर करायची आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..