IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 650 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . ( India Post Payment bank recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक , व्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या 650 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . अथवा संबंधित विषयात कॉम्प्युटर विज्ञान / आयटी मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : सैनिकी स्कूल चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा (Age Limit ) : दिनांक 01.12.2024 रोजी उमेदवाराचे वय वय हे 20-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ippbonline.com/ या संकेतस्थळावर दि.10.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..