GS महानगर सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( GS Mahanagar Co-operatie bank ltd recruitment for Clerk post , Number of post vacancy – 20 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 20 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Clerk post , Number of post vacancy – 20 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
नोकरीच ठिकाण ( Job Location ) : नाशिक , पुणे , मुंबई , ठाणे , रायगड , पालघर
हे पण वाचा : दक्षिण मध्य ( महाराष्ट्र ) विभाग अंतर्गत 4232 जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा (Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18 ते 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .