मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कर्मचारी ( वर्ग – 4 ) पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Recruitment for Safaigar post , Number of post vacancy – 02 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सफाई कामगार ( वर्ग – 4) | 02 |
| एकुण पदांची संख्या | 02 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमदेवार हे किमान 7 वी पास असणे आवश्यक असेल , तसेच संबंधित कामाचा अनुभव ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2025 रोजी उमेदाराचे वय हे 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लिपिक पदाच्या 13,000+ जागेवर महाभरती ; Apply Now !
परीक्षा शुल्क : 300/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा.प्रबंधक सदस्य शाखा उच्च न्यायालय , मुंबई वेतन व आस्थापना विभाग , दुसरा मजला , PWD इमारत फोर्ट , मुंबई – 400032 या पत्यावर दिनांक 20.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..