बृहन्मुंबई पोलिस प्रशासन अंतर्गत होमगार्ड पदांच्या 2771 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Brihanmumbai Home Guard Recruitment for Home Gauard Post , Number of post vacancy – 2771 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये होमगार्ड पदांच्या एकुण 2771 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( पुरुष – 2271 , महिला 500 )
पात्रता : उमेदवार हे किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : 20 ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
उंची : पुरुष उमेदवारांकरीता किमान उंची 162 सेमी तर महिला उमेदवारांकरीता किमान उंची ही 150 से.मी असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://maharashtracdhg.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 10.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026