रेणुकामाता मल्टिस्टेट सहकारी अर्बर क्रेडीट सोसायटी लि., नगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यातय येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Renukamata mulstate society nagar recruitment for various post , Number of post vacancy – 298 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शाखा व्यवस्थापक | 15 |
02. | सहाय्यक शाखा व्यवस्थापक | 20 |
03. | पासिंग अधिकारी | 23 |
04. | कॅशिअर | 25 |
05. | लिपिक | 30 |
06. | ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर | 10 |
07. | ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर | 10 |
08. | शिपाई | 35 |
09. | मार्केटिंग एक्झीकीटीव्ह | 40 |
10. | मार्केटींग लिपिक | 90 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे callcentre@renukamatamultistate.com / recruitment@renukamatamultistate.com या मेलवर दिनांक 13.01.2025 पर्यंत सादर करावेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !