HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Petroleum Corporation ltd. Recruitment for apprentice post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता : 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ( तर मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 10 टक्क्यांची सुट देण्यात येईल )
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.12.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .)
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 13.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026