Canara : कॅनरा बँकेत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत ( Canara bank recruitment for officer post , Number of post vacancy – 60 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये स्पेशालिस्ट अधिकारी पदांच्या 60 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for officer post , Number of post vacancy – 60 )
अर्हता : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी / बी.ई / बी.टेक अथवा एमसीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : बृहन्मुंबई पोलिस प्रशासन अंतर्गत होमगार्ड पदांच्या 2771 जागेसाठी महाभरती !
वयोमर्यादा ( age Limit ) : दिनांक 01.12.2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल . )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 24.01.2025 पर्यंत सादर करायची आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..