भारतीय खाण ब्युरो नागपुर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IBM Nagpur recruitment for Laboratory Assistant post , Number of post vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकुण 07 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for Laboratory Assistant post , Number of post vacancy – 07 )
अर्हता : सदर पदांरीता उमेदवार हे डिप्लोमासह विज्ञान शाखेत पदवी अथवा 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : लिपिक , भांडारपाल , फायरमन , परिचर , स्वयंपकी , वॉशरमन , MTS इ. पदांसाठी महाभरती !
वेतन / मानधन : 29900-92300/- रुपये ( इतर देय वेतन व भत्ते अनुज्ञेय करण्यात येईल . )
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवार हे वयाच्या 56 वर्षांपर्यंत आवेदन सादर करु शकतील ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खाण नियंत्रक दुसरा मजला इंडियन ब्येरो ऑफ माइन्स इंदिरा भवन , सिव्हिल लाईन्स नागपुर 440001 या पत्यावर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026