GMC : राजर्षी छ.शाहु महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापुर अंतर्गत विविध गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( GMC Kolhapur Recruitment for Class D Post , Number of post vacancy – 95 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रयोगशाळा परिचर | 01 |
| 02. | शिपाई ( महाविद्यालय ) | 03 |
| 03. | मदतनीस ( महाविद्यालय ) | 01 |
| 04. | क्ष-किरण परिचर ( रुग्णालय ) | 07 |
| 05. | शिपाई ( रुग्णालय ) | 08 |
| 06. | प्रयोगशाळा परिचर ( रुग्णालय ) | 03 |
| 07. | रक्तपेढी परिचर ( रुग्णालय ) | 04 |
| 08. | अपघात सेवक ( रुग्णालय) | 05 |
| 09. | बाह्य रुग्णसेवक ( रुग्णालय ) | 07 |
| 10. | कक्ष सेवक ( रुग्णालय) | 56 |
| एकुण पदांची संख्या | 95 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.09.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / अनाथ / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.01.2025 पासुन ते दिनांक 31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..