महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Rural livelihoods mission recruitment for IFC Block Anchor and Senior CRP post , Numbert of post vacancy – 08 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | IFC Block Anchor | 02 |
| 02. | वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती | 06 |
| एकुण पदांची संख्या | 08 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे किमान कृषी व कृषी संलग्न पदवी जसे की , कृषी तंत्रज्ञान / समक्षक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत 800 रिक्त जागेसाठी पदभरती ..
पद क्र.02 साठी : किमान 12 वी पास
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | IFC Block Anchor | 20,000/- |
| 02. | वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती | 6,000/- , 1500/- रुपये इतर भत्ते .. |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष , जिल्हा परिषद बीड या कार्यालयात दिनांक 15.01.2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत व्यक्तीश : / टपालाद्वारे पाठवावेत ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !
- IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !