PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( pcmc recruitment for various post , Number of post vacancy  – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट01
02.असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट01
03.वरिष्ठ स्पीच थेरपिस्ट01
04.सिनियर ऑडियोलॉजिस्ट01
05.कनिष्ठ ऑडिओलॉजिस्ट01
06.मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर01
07.वरिष्ठ प्रोस्थेटिस्ट / ऑर्थोटिस्ट01
08.कलाशिक्षक गायन / वाद्य01
09.लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर01
10.सांकेतिक भाषा01
 एकुण पदांची संख्या10

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणारे उमेदवार पात्र असतील .

हे पण वाचा : गट ड संवर्गातील पदांसाठी महाभरती !

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी पहिला मजला दिव्यांग भवन मोरवाडी सर्व्हे क्र.31/1 ते 5 , 32 / 1 B 3 ते 6 सिटी वन मॉलच्या मागे पिंपरी – 18 या पत्यावर दिनांक 22.01.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment