HPCL :  हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 234 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

HPCL :  हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 234 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Petroleum corporation ltd. Recruitment for various post , Number of post vacancy – 234 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( मेकॅनिकल )130
02.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( इलेक्ट्रिकल )65
03.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( Instrumentation )37
04.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( Chemical )02
 एकुण पदांची संख्या234

आवश्यक अर्हता : उमेदवार हे मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / केमिकल विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दि.14.02.2025 रोजी 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : लिपिक ,भांडारपाल ,फायरमन , परिचर , स्वयंपाकी , वॉशरमन , MTS इ.  पदांसाठी महाभरती !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment