देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 159 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Dehu road recruitment for Danger Building Worker post , number of post vacancy – 149 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेंजर बिल्डिंग वर्कर | 149 |
| एकुण पदांची संख्या | 149 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे ऑर्डनन्स फॅक्टरी मधील AOCP ट्रेड चे माजी शिकाऊ उमेदवार अथवा सरकारी / खाजगी संस्था मधील AOCP ट्रेड उमेदवार व सरकारी आयटीआय मधील AOCP असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल अशी अर्हता ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात यईल .
हे पण वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती.
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General Manager ordnance factory dehu road pune – 412101 या पत्यावर दिनांक 07.02.2025 पर्यंत सादर पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .