MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Group A mahabharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील गट अ संवर्ग मधील 320 ( 225 – सिव्हिल सर्जन + 95 – अन्य गट अ संवर्ग पदे ) रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 234 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsc.gov.in/home या संकेतस्थळावर दिनांक 21.01.2025 पासुन ते दि.10.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 719/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ / अपंग प्रवर्ग करीता 449/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..