या महिन्यातील पाच प्रमूख महाभरती ;  12000+ रिक्त जागेवर पदभरती !

Spread the love

या महिन्यामध्ये केंद्र व राज्य शासन अंतर्गत प्रमुख विभागामध्ये महाभरती निर्गमित करण्यात आलेली आहे , यामध्ये तब्बल 12000+ जागेवर पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . “या” प्रमुख पदभरती पुढील प्रमाणे पाहू शकता व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येईल .

केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये तब्बल 4500+ रिक्त जागेवर महाभरती राबवली जात आहे .यांमध्ये सहाय्यक डायटिशियन , सहाय्यक , सहाय्यक एडमिन अधिकारी , डेटा एन्ट्री आपॅरेटर , कनिष्ठ एडमिन सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक अभियंता व इतर पदांच्या एकुण 4500+ रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमदेवार हे 10 वी / 12 वी / आयटीआय / पदवीधर / पदव्युत्तर पदवी / बी.एस्सी / एम.एस्सी / एम.एस डब्ल्यु / इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrp.aiimsexams.ac.in   पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 3000/- रुपये तर मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता 2400/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

*************************

02. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ  (MIDC) अंतर्गत विविध पदांच्‍या 749 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावाधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MIDC Recruitment for various post , Number of post vacancy – 749 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )03
02.उप अभियंता ( स्थापत्य )13
03.उप अभियंता ( विद्युत / यांत्रिकी)03
04.सहाय्यक अभियंता (स्थापत्य )105
05.सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी)19
06.सहाय्यक रचनाकार07
07.सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ02
08.लेखा अधिकारी03
09.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )17
10.लघुलेखक ( उच्च श्रेणी )13
11.लघुलेखक ( निम्न श्रेणी )20
12.लघुटंकलेखक06
13.सहायक03
14.लिपिक टंकलेखक66
15.वरिष्ठ लेखापाल05
16.तांत्रिक सहाय्यक ( श्रेणी – 2 )32
17.वीजतंत्री ( श्रेणी – 2 )18
18.पंपचालक ( श्रेणी – 2 )102
19.जोडारी ( श्रेणी – 2 )34
20.सहाय्यक अनुरेखक49
21.गाळणी निरीक्षक02
22.भुमापक25
23.अग्निशमन विमोचक187
 एकुण पदांची संख्या749

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruitment.midcindia.org/ या संकेतस्थळावर दि.31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 1000/-रुपये तर मागास / अनाथ / दिव्यांग / आ.दु.घ प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

शुद्धिपत्रक जाहिरात (PDF)

मूळ जाहिरात

*************************

03.RRB अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 1036 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RRB Ministerial and isolated categories recruitment for various Teaching and non teaching post , Number of post vacancy – 1036 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदव्युत्तर पदवी शिक्षक187
02.वैज्ञानिक पर्यवेक्षक03
03.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक338
04.मुख्य कायदा सहाय्यक54
05.सरकारी वकील20
06.शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक18
07.वैज्ञानिक सहाय्यक / प्रशिक्षण02
08.कनिष्ठ अनुदवादक130
09.वरिष्ठ प्रचार निरीक्षक03
10.कर्मचारी व कल्याण निरीक्षक59
11.ग्रंथपाल10
12.संगित शिक्षक ( महिला )03
13.प्राथमिक रेल्वे शिक्षक188
14.सहाय्यक शिक्षक02
15.प्रयोगशाळा सहाय्यक / शाळा07
16.प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड – III12
 एकुण पदांची संख्या1036

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07.01.2025 पासुन ते दि.06.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

*************************

04.महात्मा फुले कृषी विद्यापीठ , अहमदनगर अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील 787 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatma Phule Krishi Vidyapeeth Nagar Recruitment for Class C & D Post , Number of post vacancy – 787 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट क संवर्गातील रिक्त पदांचा तपशिल :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ लिपिक21
02.लघुटंकलेखक03
03.लिपिक-नि-टंकलेखक40
04.प्रमुख तालिकाकार ( ग्रंथालय )03
05.निर्गमन सहाय्यक ( ग्रंथालय )02
06.कृषी सहाय्यक45
07.पशुधन पर्यवेक्षक02
08.कनिष्ठ संशोधन सहायक62
09.सहायक ( संगणक )01
10.आरेखक02
11.अनुरेखक04
12.वरिष्ठ यांत्रिकी02
13.तांत्रिक सहायक ( यांत्रिकी )01
14.प्रक्षेत्र यांत्रिक02
15.जोडारी02
16.ओतारी02
17.दृकश्राव्य चालक02
18.तारतंत्री08
19.मिश्रक01
20.छायाचित्रकार03
21.सहाय्यक सुरक्षा अधिकारी02
22.नळकारागीर02
23.मिस्तरी ( स्थापत्य )04
24.जुळणीकार01
25.वीजतंत्री03
26.वाहनचालक14
27.कृषी यंत्र चालक06
28.संगणक चालक01

गट ड संवर्गातील रिक्त पदांचा तपशिल :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रयोगशाळा परिचर07
02.ग्रंथालय परिचर03
03.गणक24
04.गवंडी02
05.माळी23
06.सुरक्षा रक्षक06
07.प्रयोगशाळा सेवक / नोकरी / पाल02
08.शिपाई60
09.पहारेकरी54
10.मजुर365

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्याकरीता खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : युनायटेड कमर्शियल बँक मध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांच्या तब्बल 250 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी या पत्यावर दिनांक 30.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतसीठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

*************************

05.दक्षिण मध्य ( महाराष्ट्र ) विभाग अंतर्गत 4232 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South Central Railway Recruitment for Apprentice post , Number of post vacancy – 4232 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये एसी मेकॅनिक , कारपेंटर , डिझेल मेकॅनिक , इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक , इलेक्ट्रीशियन , फिटर , मशिनिस्ट  , MMW , MMTM  पेंटर , वेल्डर इ. पदांच्या प्रशिक्षणार्थी पदांच्या 4232 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://onlineregister.org.in/ या संकेतस्थळावर दि.27.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment