मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( high court Bombay recruitmet for law clerk , Number of post vacancy – 64 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / number ) : यांमध्ये विधी लिपिक ( Law Clerk ) पदांच्या एकुण 64 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 55 टक्के गुणांसह एल.एल.बी अथवा विधी पदव्युत्तर पदवी , उमेदवारांना केस कायद्यांशी संबंधित संगणक / लॅपटॉप व सॉफ्टवेअरच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 10.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे The registrar high court appellate side , Bombay 5th floor , new mantralaya building , G.T Hospital Compund , Behind Ashoka shopping centre near market L.T Marg, Mumbai – 400001 या पत्यावर दिनांक 29.01.2025 पर्यंत पोस्टाने सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026