हिंदुस्तान कॉपीर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 103 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Copper ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 103 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | चार्जमन ( इलेक्ट्रिकल ) | 24 |
02. | इलेक्ट्रिशियन ग्रेड A | 36 |
03. | इलेक्ट्रिशियन ग्रेड B | 36 |
04. | WEB ग्रेड B | 07 |
एकुण पदांची संख्या | 103 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये आयटीआय / इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक आहे .
हे पण वाचा : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई , अधिकारी पदावर पदभरती .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता शुल्क नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.hindustancopper.com/ या संकेतस्थळावर दिनांक 25.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करण्यास सुरुवात !
- MUCBF : महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत लिपिक श्रेणी पदांसाठी पदभरती ; Apply Now !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 457 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- बालविकास सेवा योजना प्रकल्प लातुर अंतर्गत अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांसाठी पदभरती !
- छ.राजर्षी शाहू मल्टिस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत व्यवस्थापक , लिपिक , शिपाई / चालक पदांसाठी पदभरती ..