हिंदुस्तान कॉपीर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 103 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Copper ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 103 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | चार्जमन ( इलेक्ट्रिकल ) | 24 |
| 02. | इलेक्ट्रिशियन ग्रेड A | 36 |
| 03. | इलेक्ट्रिशियन ग्रेड B | 36 |
| 04. | WEB ग्रेड B | 07 |
| एकुण पदांची संख्या | 103 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये आयटीआय / इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक आहे .
हे पण वाचा : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई , अधिकारी पदावर पदभरती .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता शुल्क नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.hindustancopper.com/ या संकेतस्थळावर दिनांक 25.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !