IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 456 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 456 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेड अप्रेंटिस | 129 |
| 02. | तांत्रिक प्रशिक्षणार्थी | 148 |
| 03. | पदवीधर प्रशिक्षणार्थी | 179 |
| एकुण पदांची संख्या | 456 |
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण ,सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : भारतीय मर्चंट नेव्ही अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1800 जागेसाठी महाभरती .
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 31.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ,तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nr.ioclmd.in/ या संकेतस्थळावर दिनांक 13.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026