न्यु व्हिजन पल्बिक स्कूल अंबोजोगाई , बीड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( New Vision Public School recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम |
| 01. | PGT |
| 02. | TGT |
| 03. | PRT |
| 04. | पुर्व प्राथमिक शिक्षक / NTT |
| 05. | स्पोर्ट कोच |
| 06. | समुपदेशक |
| 07. | क्रियाकलाप शिक्ष |
| 08. | अटल लॅब प्रभारी |
पात्रता :
पद क्र.01 साठी : पदव्युत्तर पदवी ए बी.एड
पद क्र.02 साठी : पदवी / पदव्युत्तर पदवी , बी.एड
पद क्र.03 साठी : पदव्युत्तर पदवी / पदवी , बी.एड / डी.एड / D.EI.ED
पद क्र.04 साठी : 12 वी पास / पदवी , डी.एड
पद क्र.05 साठी : M.PED / B.PED , NCC प्रमाणपत्र
हे पण वाचा : राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 318 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.06 साठी : पदव्युत्तर पदवी इन Phychology with Counselling
पद क्र.07 साठी : संबंधित विषयात पदवी / डिप्लोमा
पद क्र.08 साठी : बी.ई इन मेकॅनिक / ई / टीसी / संगणक
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Modi Learning centre Ring Road , Ambajogai dist beed 431517 या पत्यावर दिनांक 08 व 09 फेब्रुवारी 2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .