RITES : राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 318 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rites ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 318 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अभियंता | 62 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक | 91 |
| 03. | व्यवस्थापक | 89 |
| 04. | वरिष्ठ व्यवस्थापक | 58 |
| एकुण पदांची संख्या | 300 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी , अनुभव असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.rites.com/ या संकेतस्थळावर दिनांक 20.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..