भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायु ( नॉन कॅबॅटंट ) पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागवियात येत आहेत . ( Indian Air Force Agniveer vayu – combatant recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अग्निवीर वायु नॉन – कॅबॅटंट इनटेक पदासाठी पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : इंडियन ऑईल मध्ये विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
शारिरिक पात्रता : उमेदवाराची उंची ही 152 से.मी तर छाती ही किमान 05 से.मी फुगवता आली पाहिजे .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दि.02.07.2004 ते दि.03.01.2008 दरम्यान झालेला असावा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालील जाहीरातीमध्ये नमुद पत्यावर दिनांक 24.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026