स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत लातुर व बिड येथे विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Station headquarters ahilyanagar recruitment for various post , number of post vacancy – 12 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक | 01 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक | 02 |
| 03. | बिलिंग लिपिक | 04 |
| 04. | सेल्समन | 05 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण , संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | व्यवस्थापक | 20,000/- |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक | 14,000/- |
| 03. | बिलिंग लिपिक | 12,000/- |
| 04. | सेल्समन | 11,000/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर , जामखेड रोड जिल्हा अहिल्यानगर 414002 या पत्यावर दिनांक 24.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .