भारतीय नौदल अंतर्गत 270 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy ssc officer post recruitment for various post , number of post vacancy – 270 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | जनरल सर्व्हिस | 60 |
| 02. | पायलट | 26 |
| 03. | नेव्हल एयर ट्रॅफिक कंट्रोलर | 18 |
| 04. | लॉजिस्टिक्स | 28 |
| 05. | एज्युकेशन | 15 |
| 06. | इंजिनिअरिंग ब्रांच | 38 |
| 07. | इलेक्ट्रिकल ब्रांच | 45 |
| 08. | नेव्हल कन्स्ट्रक्टर | 18 |
| एकुण पदांची संख्या | 270 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
हे पण वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 83 रिक्त जागेसाठी पदभरती ;
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !