राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission recruitment for various post , number of post vacancy – 181 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये स्टेट प्रोग्राम व्यवस्थापक , कंसल्टंट , खाते व वित्त व्यवस्थापक , डाटा एन्ट्री ऑपरेटर , वरिष्ठ कंसल्टंट इ. पदांच्या 181 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 21.02.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत 100 रिक्त जागेसाठी महाभरती ;
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Commissioner health services & mission director national health mission , Mumbai Arogya bhavan 3rd floor st georges hospital compound p.d mello road , Mumbai – 400001 या पत्यावर दिनांक 21.02.2025 पर्यंत सादर करायची आहे . तर खुला प्रवर्ग करीता 750/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026