कृषी विज्ञान निवड मंडळ अंतर्गत 582 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Agricultural Scientists recruitment for variousp post , number of post vacancy – 582 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कृषी संशोधन सेवा | 458 |
| 02. | सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट | 41 |
| 03. | वरिष्ठ तांत्रिक अधिकारी | 83 |
| एकुण पदांची संख्या | 582 |
अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : शिक्षक , लिपिक , शिपाई , रिसेप्शनिस्ट पदांसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://asrb.org.in/ या संकेतस्थळावर दिनांक 22.04.2025 पासुन ते दिनांक 21.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026