केंद्रीय विद्यालय ( आयुध निर्माणी ) वरणगाव अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Kendriya Vidyalaya ordnance factory varangaon recruitment for various teaching & non teaching post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : शिक्षक ( PGT , TGT , PRT ) बालवाटिका शिक्षक , शैक्षणिक समुपदेशक , मराठी प्रशिक्षक , संगित / संगणक / क्रिडा / योग प्रशिक्षक , कला व हस्तकला प्रशिक्षक , विशेष शिक्षक , परिचारिका , केअर गिव्हर , डॉक्टर ..
(Post Name – Teachers (PGT, TGT, PRT) Kindergarten Teachers, Educational Counselors, Marathi Instructors, Music/Computer/Sports/Yoga Instructors, Arts and Crafts Instructors, Special Teachers, Nurses, Caregivers, Doctors.. )
हे पण वाचा : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी केंद्रीय विद्यालय आयुध कारखाना , वरणगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र , 425308 या पत्यावर दिनांक 10.03.2025 व 11.03.2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !