PM इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8,000+ पदांसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका…

Spread the love

PM इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8,000+ पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( prime minister internship scheme recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत 8000+ पदांसाठी पदभरती ..

आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी / डिप्लोमा / आयटीआय / बी.कॉम / बी.एस्सी / बी.सीए / बीबीए / बी. फार्मा .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 12.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : स्वयंपाकी , टेलर , कारपेंटर , माळी , वेल्डर , परिचर ,सफाईगार इ. पदांच्या तब्बल 1161 जागेसाठी महाभरती !

वेतनमान ( Pay Scale ) : मासिक वेतनमान 5000/-रुपये  ( एक वेळ अनुदान 6000/- रुपये )

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment