45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी भारतीय लष्करी दल अंतर्गत अग्निवीर (जनरल ड्युटी ) पदाकरीता सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून , पात्र महिला उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Army Women Agniveer Recruitment ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अग्निवीर ( जनरल ड्युटी ) लष्करी महिला पोलिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , रिक्त पदांची संख्या तुर्तास नमुद नाही .
आवश्यक अर्हता : 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तर शारीरिक पात्रता मध्ये किमान उंची हि 162 सेमी असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमदेवाराचा जन्म हा दिनांक 01.10.2004 ते दि.01.04.2008 दरम्यान झालेला असावा .
परीक्षा शुल्क : 250/- रुपये
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !