शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Killari Sugar Factory Recruitment for various post , number of post vacancy – 22 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कार्यकारी संचालक | 01 |
02. | कार्यालय अधिक्षक | 01 |
03. | विधी अधिकारी | 01 |
04. | खरेदी अधिकारी | 01 |
05. | सिव्हिल ओव्हरशियर | 01 |
06. | संगणक ऑपरेटर कम लिपिक | 02 |
07. | सुरक्षा अधिकारी | 01 |
08. | गेट जमादार | 04 |
09. | सुरक्षा गार्ड | 10 |
एकुण पदांची संख्या | 22 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 : पदवी , कार्यकारी संचालक पॅनेल मध्ये नाव आवश्यक .
पद क्र.02 ,04 व 06 करीता : पदवी , संगणकाचे ज्ञान आवश्यक
पद क्र.03 साठी : पदवी , एल.एल .बी पदवी आवश्यक
पद क्र.05 साठी : सिव्हील आय.टी पदवी
पद क्र.07 साठी : पदवी , सैन्य दलातील सुभेदार पदावरील निवृत्त अधिकारी.
पद क्र.08 व 09 करीता : 10 वी /12 वी , माजी सैनिक करीता प्राधान्य देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे shetkarikillari@gmail.com या मेलवर अथवा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.किल्लारी , स्वामी रामानंद तीर्थनगर किल्लारी ता.औसा जि.लातूर या पत्यावर दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 146 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत 158 जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !