शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shri Sardadevi Charitable Trust recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राचार्य / उप-प्राचार्य , टीजीटी , पीआरटी , संगणक / आयटी कार्यकारी , लिपिक ( क्लर्क ) , वॉर्डन ,नृत्य शिक्षक , संगित शिक्षक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , पहारेकरी , मार्शल आर्ट ट्रेनर पदांसाठी पदभरती राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता :

जॉब लोकेशन ( नोकरीचे ठिकाण ) : सातारा
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स ( सीबीएसई ) चिमणगाव ता.कोरेगाव जि.सातारा 415501 या पत्यावर दिनांक 06 व 07 एप्रिल 2025 रोजी मुळ कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !